माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील शेफाली म्हणजे अभिनेत्री काजल काटे हिने नुकताच तिचा रॉयल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला. काजलचहा रॉयल फोटोशूट कसा आहे. पाहुयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre